तू आणि मी

तू सुई मी दोरा | तू काळी मी गोरा
तू पोळी मी भात | तू फुटबॉल मी लाथ
तू बशी मी कप | तू उशी मी झोप
तू बॉल मी ब्याट | तू उंदीर मी cat
मी मुंगळा तू मुंगी | तू साडी मी लुंगी
तू लव्ह मी प्रेम | तू फोटो मी फ्रेम
तू डोकं मी केस | तू साबण मी फेस
तू निसर्ग मी फिझा | तू कविता “मी माझा”
तू घुबड मी पंख | तू विंचू मी डंख
तू सांबार मी डोसा | तू बॉक्सर मी ठोसा
तू कणिक मी पोळी | तू औषध मी गोळी
तू पेट्रोल मी कार | तू दारू मी बार
तू दुध मी साय | तू केस मी डाय
तू चहा मी लस्सी | तू कुमकुम मी जस्सी
तू तूप मी लोणी | तू द्रविड मी धोणी
तू बर्फी मी पेढा | तू बावळट मी वेडा
तू कॉम्पुटर मी सीडी | तू सिगारेट मी विडी
तू दही मी लोणी | तू केस मी पोनी
तू कॉम्पुटर मी मेल | तू निरंजन मी तेल
तू टायगर मी लायन | तू दादर मी सायन
तू टक्कल मी केस | तू कॅंटीन मी मेस
तू केस मी कोंडा | तू दगड मी धोंडा

(कवी अज्ञात)

चायला लोकं काहीपण लिहितात …..

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s