पुणेकरी

फोनची बेल वाजते (चुकीचा क्रमांक लागलेला असतो)
पहिला (फोन करणारा पूणेरी) : हेल्लो
दुसरा (हा पण पूणेरीच) : बोला
पहिला : देशपांडे आहेत का?
दुसरा (सात्विक संतापाने) : नाही, ते ‘पावन खिंडीत’ लढतायेत!
पहिला : मग त्यांना सांगा राजे गडावर पोचले … आता मेलात तरी चालेल …
दोन्ही कडून फोनचा रिसिव्हर आदळण्याचा आवाज …
पुणेकर भलतेच गमतीशीर बुवा … 😉

2 thoughts on “पुणेकरी

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s