डाऊनलोड

(फेसबुक वरून ढापलेले)

‘ये अगं ये ‘

करत मुंबईकर नवरा स्वयंपाक खोलीत बायको जवळ आला. तरी बायको बोलली नाही.

‘ ये काय करतेस’

तरीही बायको बोलायला तयार नव्हती.

‘ मी तुझ्याशी बोलतोय ‘ तो म्हणाला.

‘ मी तुमच्याशी बोलत नाही आहे’ बायको म्हणाली.

‘ का?’ नवऱ्याने चिडून विचारले.

‘ तुम्ही माझ्यावर प्रेम करतच नाही मुळी ‘ बायको म्हणाली.

नवरा अजुन चिडून आपल्या मुलांकडे बोट दाखवीत म्हणाला, ‘ मग ही पोरं मी गुगलवरुन डाऊनलोड केलीत की काय?’

4 thoughts on “डाऊनलोड

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s